Kirpal Gramsabha Dainik Gomantak
Video

Kirpal Gramsabha: किर्लपाल ग्रामसभेत पंचायतीवर बेकायदेशीर कामांचा ग्रामस्थांचा आरोप

किर्लोपाल (Kirpal) येथील ग्रामसभेत पंचायतीवर बेकायदेशीर कामे (Illegal Work) केल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी मोठा गोंधळ घातला.

Manish Jadhav

किर्लोपाल (Kirpal) येथील ग्रामसभेत पंचायतीवर बेकायदेशीर कामे (Illegal Work) केल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी मोठा गोंधळ घातला. या आरोपांमुळे ग्रामसभेच्या कामकाजात व्यत्यय आला. ग्रामस्थांनी पंचायतीने केलेल्या काही कामांवर आक्षेप घेतला. त्यांनी आरोप केला की, पंचायतीने सरकारकडून परवानगी न घेता अनेक ठिकाणी बेकायदेशीर बांधकाम (Illegal Construction) आणि रस्ते दुरुस्तीची (Road Repair) कामे केली आहेत. ग्रामसभेने या कामांना कधीही मंजुरी दिली नव्हती, असाही दावा ग्रामस्थांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT