Ketan Kudtarkar on Digambar Kamat Dainik Gomantak
Video

Ketan Kudtarkar on Digambar Kamat: कुरतरकरांची 'दिगंबरांवर टीका' 'विजयची स्तुती'!

Kudtarkar on Vijai Sardesai: सरदेसाईंच्या मडगावातील जनता दरबारला मोठा प्रतिसाद मिळाला आहे, ही कौतुकास्पद बाब आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव मंडळाचे भाजप सरचिटणीस आणि माजी नगरसेवक केतन कुरतरकर यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा काल (3 जुलै) राजीनामा दिला. तसेच आमदार दिगंबर कामत यांच्यावर मडगावकरांबद्दलच्या असंवेदनशीलतेचा ठपका ठेवला होता. भाजप सरकार गोव्यापेक्षा परप्रांतियांना प्राधान्य दिल्याचा आरोप देखील केला होता. आज (4 जुलै) केतन कुरतरकरांनी फातोर्डा मतदारसंघाचे आमदार विजय सरदेसाई यांची स्तुती केली आहे.

सरदेसाईंनी आज मडगावात घेतलेल्या जनता दरबारच्या माध्यमातून लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. दक्षिण गोव्यातील वेगवेगळ्या भागांतून 200 हून अधिक लोकांनी या जनता दरबारला उपस्थिती लावली. सरदेसाईंच्या कामाचं मी नेहमीच कौतुक करत आलोय आणि आजही त्यांच्या कामाचे कौतुक करतोय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबुज: 'खाओ पीओ' काँग्रेस बैठक

Goa Cricket Association: प्रशांत काकोडेंचे 'आयसीए' सदस्यत्व निलंबित, जीसीए नैतिक अधिकारी-लोकपालाकडून कारवाई

DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांना दुर्गापूजेचं बंपर गिफ्ट! महागाई भत्त्यात होणार घसघशीत वाढ; पगार किती वाढणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

गोमंतकीय सौझांच्या दुर्मिळ कलाकृतीनं रचला जागतिक विक्रम; 1965 मध्ये साकारलेल्या 'हनुमान– द मंकी गॉड' चित्राला 15.60 कोटींची बोली

Tarun Tejpal Case: तरुण तेजपालचा मुक्काम कारागृहातच! सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका, अंतरिम जामिनाची फेटाळली मागणी

SCROLL FOR NEXT