Goa Accident Dainik Gomantak
Video

Khandepar Accident: केरये-खांडेपार जंक्शनवर कार डिव्हायडरला धडकली, कारचे नुकसान

Goa Accident: केरये-खांडेपार जंक्शनवर पुन्हा एकदा अपघाताची घटना घडली. एका कार थेट रस्त्यावरील डिव्हायडरला धडकली. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले.

Sameer Amunekar

केरये-खांडेपार जंक्शनवर पुन्हा एकदा अपघाताची घटना घडली. एका कार थेट रस्त्यावरील डिव्हायडरला धडकली. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले असले तरी चालकाला कोणतीही दुखापत झाली नाही, ही दिलासादायक बाब आहे.

अपघात घडल्याचे वृत्त मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. सुदैवाने गाडीचा वेग मर्यादित असल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र, केरये-खांडेपार जंक्शनवर यापूर्वीही असे अनेक अपघात झाले आहेत.या ठिकाणी वारंवार अपघात घडत असल्याने वाहतूक विभागाने त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

अस्नोड्यात ओव्हरटेकिंगच्या वादातून राडा; दुचाकीस्वाराला बेदम मारहाण! भररस्त्यात घडलेला थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

Nepal Jeep Accident: नेपाळमध्ये भीषण अपघात! भाविकांची जीप 700 मीटर खोल दरीत कोसळली; 20 जणांचा जागीच मृत्यू

Goa Karnataka Island Dispute: गोव्याने आपली हक्काची बेटे कशी गमावली?

संयुक्त अरब जागृती! - संपादकीय

US Iran War: अखेर युद्ध थांबलं! ट्रम्प प्रशासनाची मोठी घोषणा, पण घातली 'ही' कडक अट

SCROLL FOR NEXT