Kejriwal Announces Six Guarantees for Goa Ahead of Elections Dainik Gomantak
Video

VIDEO: गोमंतकीयांसाठी 'आप'चा मोठा प्लॅन! 6 मोठ्या घोषणा

Kejriwal Announces Six Guarantees for Goa Ahead of Elections: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी गोमंतकीयांसाठी सहा योजनांची घोषणा केली.

Sameer Amunekar

भाजप सरकारच्या काळात गोव्याची दुर्दशा झाली असून, जनता महागाई, बेरोजगारी, वीज बिलांचा वाढता भार, पाणीटंचाई आणि भ्रष्टाचारामुळे त्रस्त आहे, असा आरोप आम आदमी पक्षाचे (आप) राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी केला. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी गोमंतकीयांसाठी सहा योजनांची घोषणा केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tilak Varma T20 Record: 5 शतके आणि 30 अर्धशतके! टी-20 क्रिकेटमध्ये तिलक वर्माचा महापराक्रम, किंग कोहलीला सोडले मागे

FDA Raid:गोव्यात एफडीएचा दणका!बार्देशमधील 4 हॉटेल्स-विक्री केंद्रांचे कामकाज बंद करण्याचे आदेश

Cyber Fraud: गोव्यात ज्येष्ठ नागरिकाला 2.83 लाखांचा गंडा; भीती दाखवून बँक खात्यातून रक्कम लंपास, सायबर क्राईम पोलिस ठाण्यात FIR दाखल

Navratri Wishes In Marathi: नऊ दिवस, नऊ रंग अन् देवीच्या भक्तीचा सोहळा! शारदीय नवरात्रीनिमित्त WhatsApp स्टेटस, Facebook पोस्टसाठी खास मराठमोळ्या शुभेच्छा

Crime News: गोपाळ नाईक हाच सूत्रधार की पडद्यामागे आणखी कोणी? श्रीनिवास नायक गोळीबारप्रकरणी पोलिसांचा तपास सुरू

SCROLL FOR NEXT