Kasibugga Temple Stampede Dainik Gomantak
Video

Kasibugga Temple Stampede: वेंकटेश्वर स्वामी मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरी, 10 भाविकांचा मृत्यू

Kasibugga Temple Stampede Update: आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यात शनिवारी काशी बुग्गा वेंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी होऊन एक दुःखद घटना घडली.

Sameer Amunekar

आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यात शनिवारी काशी बुग्गा वेंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी होऊन एक दुःखद घटना घडली. यात दहा भाविकांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती अधिकाऱ्यांना आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Post: “लिटल फॅट, ब्लॅक शर्ट”! नाव, टेबल नंबर सोडून थेट बॉडी-शेमिंग; बंगळुरुमधील प्रसिद्ध रेस्टॉरंटच्या कारभारानं खळबळ

Mhadei Water Dispute: 'म्हादईला आई म्हणणे सोपे, वाचविणे कठीण'; न्यायालयीन लढ्यात सरकारची उदासीनता! राजेंद्र केरकर यांची टीका

Myanmar Military Airstrike: म्यानमारमध्ये लष्कराचा बौद्ध मठावर भीषण हवाई हल्ला! 14 जणांचा मृत्यू; 20 गंभीर जखमी

Saligao Constituency: साळगाव मतदारसंघामध्ये चुुरस, जयेश साळगावकर यांचा राजीनामा; केदार नाईकांपुढे पेच

Illegal Night Clubs: 'टिटोज लेन'वरील 17 नाईट क्लब्स रडारवर; आणखी 4 क्लबवर कारवाई, बेकायदा बांधकामांवर हातोडा

SCROLL FOR NEXT