Karaswada Flyover Leakage Dainik Gomantak
Video

Karaswada Flyover Leakage: करासवाडा येथे महामार्गाच्या उड्डाणपुलाला गळती

National Highway 66: करासवाडा येथे राष्ट्रीय महामार्ग 66 च्या उड्डाणपुलाला गळती लागली. कंत्राटदारांच्या बेजाबदार कामांमुळे हे गळती लागल्याचे दिसून येते.

Manish Jadhav

राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना समोर आल्या. यातच, करासवाडा येथे राष्ट्रीय महामार्ग 66 च्या उड्डाणपुलाला गळती लागली. कंत्राटदारांच्या बेजाबदार कामांमुळे हे गळती लागल्याचे दिसून येते. महामार्गाशेजारील सर्व्हिस रोडवर पाणीच पाणी दिसत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT