Karapur Death Dainik Gomantak
Video

Karapur: लँड माफियांचो बळी जाली 'वासंती'? Viral Video

Karapur Woman Death: या पत्रकार परिषदेवेळी आश्विन चोडणकर, दिलीप गावस, विनोद धुरी, हर्षा वाडकर, गौरेश घाडी, हरी गावडे, किशोर दिवकर आदी उपस्थित होते.

Sameer Panditrao

डिचोली: कारापूर येथील वासंती रामा सालेलकर या अविवाहित महिलेचा मृत्यू हा घातपाताचा प्रकार असून भू-माफियांकडून नियोजनबद्ध पद्धतीने वासंतीचा काटा काढला असावा, असा संशय ''गाकुवेध'' महासंघाचे उपाध्यक्ष रामकृष्ण जल्मी यांच्यासह ॲड. अजय प्रभूगावकर, स्वप्नेश शेर्लेकर आणि अन्य सामाजिक कार्यकर्त्यांनी डिचोलीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे.

दरम्यान, मृत वासंतीला न्याय मिळावा, यासाठी येत्या रविवारी (ता. ७) सायंकाळी ६ वा.''मशाल मोर्चा'' काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कारापूर येथील ज्या घरात वासंती मृत्यूमुखी पडली होती, तेथून डिचोलीच्या पोलिस ठाण्यापर्यंत ''मशाल मोर्चा'' काढण्यात येणार आहे, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते ॲड. अजय प्रभुगावकर यांनी दिली. सामाजिक संघटना आदी नागरिकांनी मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

या पत्रकार परिषदेवेळी आश्विन चोडणकर, दिलीप गावस, विनोद धुरी, हर्षा वाडकर, गौरेश घाडी, हरी गावडे, किशोर दिवकर आदी उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: सर जडेजाच्या फिरकीचा खेळ खल्लास! वैभव सूर्यवंशीनं केली चौकार-षटकारांची बरसात; बॅटिंगचा थरार पाहून तुम्हीही व्हाल थक्क

Horoscope 20 March 2026: 'या' राशींवर होणार धनाचा वर्षाव! सुख-सुविधा आणि प्रेमाचा योग, वाचा काय सांगते तुमचे आजचे भविष्य?

CM Pramod Sawant: मुख्यमंत्री सावंत यांच्यावर पुण्यात 'अँजिओप्लास्टी' शस्त्रक्रिया यशस्वी, प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती

Goa Water Supply Shortage: 24 तास पाण्याचं आश्वासन हवेत विरलं! सासष्टी तालुक्यात तक्रारींचा पाऊस, नागरिक पाण्यासाठी व्याकूळ

रणवीरची अ‍ॅक्शन अन् मोदींचा स्वॅग! 'धुरंधर 2' मधील पंतप्रधानांच्या एन्ट्रीवर चित्रपटगृहात जल्लोष अन् टाळ्यांचा कडकडाट VIDEO

SCROLL FOR NEXT