Kala Academy Goa Controversy Dainik Gomantak
Video

Kala Academy Goa Controversy: पोंक्षेंनंतर भरत जाधवांच्या नाटकावेळीही कला अकादमीत गोंधळ!

Kala Academy Goa Controversy: कला अकादमीत प्रसिद्ध अभिनेते भरत जाधव यांच्या नाटकाच्या प्रयोगादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने वाद निर्माण झाला आहे. या तांत्रिक बिघाडामुळे गोमंतकीय प्रेक्षकांचाही हिरमुड झाला.

Manish Jadhav

गोव्यात मागील काही दिवसांपासून कला अकादमी वादाच्या केंद्रस्थानी आहे. मराठीतील प्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे यांच्या नाटकाच्या प्रोयगादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने वादंग निर्माण झाला. यातच आता पुन्हा एकदा कला अकादमीत प्रसिद्ध अभिनेते भरत जाधव यांच्या नाटकाच्या प्रयोगादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने वाद निर्माण झाला आहे. या तांत्रिक बिघाडामुळे गोमंतकीय प्रेक्षकांचाही हिरमुड झाला. रविवार (२० एप्रिल) रोजी संध्याकाळी कला अकादमीमधील दिनानाथ मंगेशकर सभागृहाच्या वातानुकूलित यंत्रणेत बिघाड झाल्याने प्रेक्षक नाराज झाले. श्रीमंत दामोदरपंत हे मराठीतील प्रसिद्ध नट भरत जाधव यांचं गाजलेलं नाटक असून सध्या या नाटकाचा गोवा दौरा सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Borim: गजेश नाईक दोन पिढ्यांपासून बनवतात घुमट, शामेळ; गणेशचतुर्थीत आरती पथकांकडून वाद्यांना मोठी मागणी

Goa Politics: खरी कुजबुज; ते 'सायब' खरेच निवडणुकीत उतरणार ?

क्रीडा विश्वात शोककळा, ऑलिंपिक पदक विजेत्या दिग्गज खेळाडूचं निधन; अशी होती त्यांची कारकीर्द

Horoscope: नोकरीत यश, अडकलेले पैसे परत; शनी-बुधाच्या सम सप्तक राजयोगाने 'या 3' राशींना मिळणार बंपर फायदा

Mapusa: म्हापसा पालिकेचं सभागृह 'स्वातंत्र्यदिन समूहगीत' स्पर्धेसाठी पडले अपुरे, ढिसाळ नियोजनमुळे शिक्षकांत नाराजी

SCROLL FOR NEXT