CM Pramod Sawant Dainik Gomantak
Video

Kala Academy Chairperson: कला अकादमीच्या अध्यक्षपदी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, गावडेंना आणखी एक दणका

CM Pramod Sawant: कला अकादमीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्वत: हाती घेतली. हा निर्णय तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आला.

Manish Jadhav

राज्यात गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मागील काही दिवसांपासून मंत्रिमंडळ विस्तार रखडला असताना गोंविद गावडे यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला. त्यामुळे गावडे भाजपला रामराम ठोकणार अशी चर्चा सुरु होती. मात्र माशेल येथे सभा घेत गावडे यांनी आपण भाजपमध्ये राहणार असल्याचा निर्धार व्यक्त केला. मात्र आज म्हणजेच शुक्रवारी (27 जून) सावंत सरकारने गावडेंना आणखी मोठा दणका दिला. कला अकादमीच्या जबाबदारीतूनही गावडेंना मुक्त करण्यात आले. कला अकादमीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्वत: हाती घेतली. हा निर्णय तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lokmanya Tilak: 'केसरी'चं निर्भीड उत्तर, 'वर्नाक्युलर प्रेस अ‍ॅक्ट'विरोधात लोकमान्य टिळकांची लेखणी ठरली शस्त्र

Rashi Bhavishya 23 July 2025: मान-सन्मान आणि सामाजिक प्रसिद्धीचा दिवस, मनासारखी संधी चालून येईल; योग्य निर्णय घ्या

Goa: अळंबी खाल्ल्याने एकाच कुटुंबातील सहा जणांना विषबाधा, जीएमसीत उपचार सुरु; मये-डिचोलीतील घटना

Viral Video: 'पप्पा पोलीसमध्ये आहेत, गोळी घालेन...', होमवर्क दिल्यावर चिमुकल्याची थेट शिक्षिकेला धमकी; 'लिटिल डॉन'चा व्हिडिओ व्हायरल!

New Mahindra SUV: टोयोटाची झोप उडवणार महिंद्राची नवी पिकअप! स्कॉर्पिओ आणि थारचं जबरदस्त कॉम्बिनेशन

SCROLL FOR NEXT