Kala Academy Dainik Gomantak
Video

Kala Academy: 'कला अकादमी'वरुन कलाकार आक्रमक!

Kala Academy Renovation: कला अकादमीच्या नूतनीकरणानंतर देखील तेथील समस्या जैसे थे असल्याने राज्यातील कलाकारांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.

Pramod Yadav

गोव्यातील कलाकारांची पंढरी म्हणून प्रसिद्ध असलेली कला अकादमीच्या नूतनीकरणावर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. नूतनीकरण करण्यात आल्यानंतर देखील कला अकादमीमध्ये पाणी गळती, संगीत आणि आवाज व्यवस्था यासारख्या समस्या समोर आल्या. तसेच, मुख्य रंगमंचाचे खत कोसळल्यानंतर अकादमीमधील फॉल्स सिलिंग देखील कोसळले. यामुळे संतप्त झालेल्या कलाकारांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. गेल्या काही दिवासांपासून त्रियात्र कलाकार अकादमीच्या समस्यांबाबत भाष्य करत आहेत. नुकतेच त्यांनी राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karnataka Tourist Death Case: एमबीएची पदवी... अन् मोहजालाचा खेळ! मृत संदीपची 'चेन' अक्षताच्या गळ्यात; तपासात धक्कादायक माहिती समोर

Horoscope: रविवार ठरणार खास! 'या' राशींना आर्थिक लाभ आणि यशाचे संकेत, व्यवसाय, नोकरी आणि प्रेमजीवनात मोठे बदल होणार

Indian Forest: जंगलातील आभूषणांची पर्यावरणीय साखळी

Kharivada: खारीवाडा जेटीच्या दुरुस्तीचे आदेश; आमदार साळकर यांच्याकडून पाहणी; मासेमारी हंगामापूर्वी काम पूर्ण करण्याच्या सूचना

RBI Alert: 200, 500 रुपयांच्या नोटांबाबत आरबीआयकडून अलर्ट जारी, बाजारपेठेत नकली नोटांचा सुळसुळाट; वेळीच सावध व्हा!

SCROLL FOR NEXT