Goa Congress Dainik Gomantak
Video

'It's Family Matter', आमदार कार्लुस फेरेरा यांच्या तक्रारीबाबत बोलण्यास खासदार विरियातो यांचा नकार Video

Goa News Video: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी आमदार कार्लुस फेरेरा यांच्याविरोधात शिस्तभंगाची कारवाई करावी अशी तक्रार प्रभारी माणिकराव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

Pramod Yadav

प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी आमदार कार्लुस फेरेरा यांच्याविरोधात लिहलेल्या तक्रार पत्राची आपल्याला माहिती नसल्याचे वक्तव्य खासदार विरियातो फर्नांडिस यांनी केले आहे. याविषयाबाबत आपल्याला अधिक माहिती नाही, पण पक्षाचे वरिष्ठ नेते याबाबत निर्णय घेतील, असे त्यांनी स्पष्ट केले. मला देखील वृत्तपत्रातून याबाबत माहिती मिळाली असून, अधिक माहिती नाही. हा विषय पूर्णपणे पक्षांतर्गत असून, वरिष्ठ त्याबाबत निर्णय घेतील, असे विरियातो म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rashi Bhavishya 21 July 2025: भावनिक निर्णय टाळा, गुपित उलगडण्याचा योग; जबाबदारीने वागा

'प्यार तो होना ही था'! 'सैयारा' चित्रपटानंतर कपल थेट थिएटरमध्येच झाले रोमँटिक, Video व्हायरल

WTC Final Host Nation: भारताला पुन्हा डावललं, पुढील 3 'WTC Final'चं यजमानपद 'या' देशाकडे; ICC ची मोठी घोषणा

India Justice Report: देशात न्याय वितरणात गोव्याची स्थिती बिकट, CM सावंत यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह; इंडिया जस्टिस रिपोर्टमधून खुलासा

Indonesia Ship Fire: इंडोनेशियात जहाजाला भीषण आग, प्रवाशांनी समुद्रात घेतल्या उड्या; थरारक VIDEO व्हायरल!

SCROLL FOR NEXT