Indore Youth Death Updates Dainik Gomantak
Video

इशानचा 'ड्रग्‍स कॉकटेल' मुळेच मृत्‍यू, पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा! शरीरात 5 अमलीपदार्थांचे अंश

Indore Youth Death Updates: हणजूण येथे ‘लेट नाईट पार्टी’मध्‍ये सहभागी झालेल्‍या इशान बडगुजर (२१) या इंदूरच्‍या युवकाचा मृत्‍यू ‘ड्रग्‍स कॉकटेल’मुळेच झाल्‍याचे आता स्‍पष्‍ट झाले आहे.

Sameer Amunekar

मडगाव/म्‍हापसा: हणजूण येथे ‘लेट नाईट पार्टी’मध्‍ये सहभागी झालेल्‍या इशान बडगुजर (२१) या इंदूरच्‍या युवकाचा मृत्‍यू ‘ड्रग्‍स कॉकटेल’मुळेच झाल्‍याचे आता स्‍पष्‍ट झाले आहे. इशानच्या शरीरात मद्यासोबत एकूण पाच प्रकारच्‍या अमली पदार्थांचे अवशेष सापडल्‍याचे ‘रेन्‍डॉक्‍स’ चाचणीतून स्‍पष्‍ट झाले आहे. ३ एप्रिलला इशान हा मित्रांसह हणजूण येथे एका क्‍लबमध्‍ये पार्टीसाठी गेला होता. पार्टी आटोपून सर्व मित्र बाहेर पडले असता, इशानची प्रकृती अचानक खालावली होती. त्‍यामुळे तातडीने त्‍याला इस्‍पितळात दाखल करण्‍यात आले. मात्र, तिथे त्‍याला मृत जाहीर करण्‍यात आले. हा मृत्‍यू ड्रग्‍स ओव्‍हरडोसमुळेच झाला असावा, असा संशय त्‍यावेळी व्‍यक्‍त करण्‍यात आला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan: बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी सुरक्षा दलांची मोठी कारवाई; 35 दहशतवाद्यांचा खात्मा, 3 वरिष्ठ कमांडर अटकेत

Goa School: आगरवाडा हायस्कूल इमारतीची आरोलकरांकडून पाहणी; कामातील त्रुटींवर व्यक्त केली नाराजी

Mulgao mining: मुळगावात खाणविरोधातील लढा संघटितपणे तीव्र करण्याचा निर्धार; जाहीर सभेत गावकऱ्यांची वज्रमूठ!

Mexico Shooting: मेक्सिकोमध्ये अज्ञात बंदूकधाऱ्यांचा अंदाधुंद गोळीबार, लहान मुलासह 10 जणांचा जागीच मृत्यू; शेकडो लोकांनी सोडली घरे

Dudhsagar Jeep Election: जीप असोसिएशनच्या निवडणुकीत नीलेश वेळीप यांचा डंका, दिलीप मायरेकर आणि मयूर मराठेही विजयी; नव्या नेतृत्वाला कौल!

SCROLL FOR NEXT