IPL Auction 2027 Dainik Gomantak
Video

IPL Auction 2027: कोणत्या खेळाडूवर लागणार सर्वाधिक बोली? गोव्यात रंगणार 'आयपीएल'चा लिलाव

IPL Auction 2027 In Goa: गोव्यात येत्या डिसेंबरमध्ये दुसऱ्यांदा इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेट स्पर्धेचा लिलाव होणार आहे.

Sameer Amunekar

पणजी: गोव्यात येत्या डिसेंबरमध्ये दुसऱ्यांदा इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेट स्पर्धेचा लिलाव होणार आहे. यापूर्वी २००९ मध्ये स्पर्धेचा मिनी लिलाव उत्तर गोव्यात झाला होता. आयपीएल चेअरमन अरुण धुमल यांनी ‘पीटीआय’ वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर महिन्याच्या मध्यास गोव्यात आयपीएल लिलाव होईल. यापूर्वी तीन वेळा परदेशात (अनुक्रमे दुबई, जेद्दाह, अबु धाबी) लिलाव प्रक्रिया पार पडली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan LPG Crisis: पाकिस्तानात महागाईचा महा-विस्फोट! 12 किलोचा गॅस सिलेंडर 7000 रुपयांवर; लोकांना दोन वेळच्या अन्नाची भ्रांत

Vande Bharat: बेंगळुरू–गोवादरम्यान नवी वंदे भारत एक्स्प्रेस; रेल्वे मंडळाची मंजुरी, 13 तास 20 मिनिटांत प्रवास

Konkani Language: सीमा वेगळ्या, पण भाषा-संस्कृती एकच; कोकणीमुळे गोवा-कर्नाटक जोडले – मुख्यमंत्री सावंत

Goa LPG Project: मुरगाव बंदरात 5 हजार कोटींचे एलपीजी टर्मिनल; 2,450 रोजगार, 80 टक्के पदे गोमंतकीयांसाठी

Goa Land Scam: भूखंड गैरव्यवहारात सावईकरना झटका, सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला; पत्नीला सशर्त जामीन

SCROLL FOR NEXT