IndiGo Flight Dainik Gomantak
Video

IndiGo Flight Cancellation: दाबोळी विमानतळावर प्रवाशांचा आक्रोश

Dabolim Airport: इंडिगो एअरलाईन्समध्ये चालू असलेल्या सावळ्या गोंधळाचा फटका देशभरातील प्रवाशांना बसत असून त्याचे प्रतिबिंब गोव्यातील दाबोळी विमानतळावरावरही पाहायला मिळाले.

Sameer Amunekar

इंडिगो एअरलाईन्समध्ये चालू असलेल्या सावळ्या गोंधळाचा फटका देशभरातील प्रवाशांना बसत असून त्याचे प्रतिबिंब गोव्यातील दाबोळी विमानतळावरावरही पाहायला मिळाले. मागील तीन दिवसांत विविध राज्यांतील अनेक उड्डाणे रद्द झाली असून काही उड्डाणे मोठ्या विलंबाने पोहोचत आहेत. त्यामुळे शेकडो प्रवाशांचे नियोजन विस्कळीत झाले आहे.

दाबोळी विमानतळावर सकाळपासूनच प्रवाशांची मोठी गर्दी जमा झाली होती. काही उड्डाणे कोणतीही पूर्वसूचना न देता रद्द झाल्याने प्रवाशांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागली. अचानक झालेल्या बदलामुळे अनेक जण संभ्रमात पडले असून विमानतळावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dwidwadashy Yog 2026: शुक्र-मंगळचा अद्भुत 'राजयोग'! 'या' 3 राशींच्या नशिबात स्वतःच्या घराचं सुख; गुंतवणुकीतूनही मिळणार बक्कळ नफा

काव्या मारनचा 'तो' निर्णय अंगलट! पाकिस्तानी खेळाडूची खरेदी अन् सनरायझर्स टीमचं ट्विटर खातचं सस्पेंड; भारतीय चाहत्यांकडून संताप

India LPG Price Hike: जागतिक स्तरावर इंधनदराचा भडका, पण भारतात सरकारकडून दिलासा; 60 रुपयांच्या एलपीजी दरवाढीमागील खरी मेख काय?

'इराणचे नवे सर्वोच्च नेते जिवंत आहेत, पण...', डोनाल्ड ट्रम्पचा मोठा धमाका; मोजतबा खामेनेईंच्या प्रकृतीबाबत केला धक्कादायक दावा

"इतर राज्‍यांच्‍या तुलनेत गोव्‍याची विकासाच्‍या बाबतीत मोठी भरारी", दामू नाईकांचे प्रतिपादन; पर्वरी उड्डाणपुलाबाबत म्हणाले की.....

SCROLL FOR NEXT