India's Hypersonic Missile Dainik Gomantak
Video

India's Hypersonic Missile: भारताची लांब पल्ल्याच्या हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

भारताने पुन्हा एकदा मोठी कामगिरी केली आहे. रविवारी लांब पल्ल्याच्या हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली.

Manish Jadhav

भारताने पुन्हा एकदा मोठी कामगिरी केली आहे. रविवारी लांब पल्ल्याच्या हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या चाचणीची माहिती देताना लष्करी शक्तीच्या दृष्टीने ही चाचणी म्हणजे एक महत्त्वाचं पाऊल असल्याचे सांगितले. 1500 किमीपेक्षा अधिक मारक क्षमता असलेलं हे क्षेपणास्त्र सोबत विविध पेलोड्स नेण्याच्या दृष्टीने विकसित करण्यात आलेलं आहे. हायपरसॉनिक क्षेपणास्त्र हे हवेच्या वरच्या थरामध्ये आवाच्या पाचपट अधिक वेगाने प्रवास करते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Video: टेंट उखडले, मैदानात खुर्च्या, बाटल्या फेकल्या; मेस्सी न दिसल्याने फॅन्स आक्रमक, साहित्याची मोडतोड, काहीजण जखमी Watch

'कार्यकर्त्यांना पक्षाचे नेते देव वाटत असले तरी सरकारवरील टीका रोखण्यासाठी कायद्याचा वापर करता येत नाही'; म्हापसा कोर्ट

Goa Politics: खरी कुजबुज; मुख्यमंत्री झाले न्यायाधीश!

Radical Prostatectomy: डॉ. केदार्स मॅटर्निटीमध्‍ये 'रॅडिकल प्रोस्टेटक्टॉमी' यशस्वी, कर्करोग उपचारात मोठे पाऊल; डॉ. शर्मद कुडचडकर यांची कामगिरी

टीम इंडियाच्या पराभवानंतर 'हाय-व्होल्टेज ड्रामा'! हार्दिक-गौतमच्या भांडणाचा व्हिडिओ व्हायरल Watch Video

SCROLL FOR NEXT