India France Rafale Deal Dainik Gomantak
Video

Indian Navy: भारतीय नौदलाची ताकद वाढणार; भारत फ्रान्सकडून खरेदी करणार 'ही' अत्याधुनिक विमाने

India France Rafale Deal: नवी दिल्लीत सोमवारी (28 एप्रिल) भारत आणि फ्रान्समध्ये 26 राफेल सागरी विमानांच्या करारावर स्वाक्षरी करण्यात आली. भारताच्या वतीने संरक्षण सचिव राजेश कुमार सिंग यांनी या करारावर स्वाक्षरी केली.

Manish Jadhav

नवी दिल्लीत सोमवारी (28 एप्रिल) भारत आणि फ्रान्समध्ये 26 राफेल सागरी विमानांच्या करारावर स्वाक्षरी करण्यात आली. भारताच्या वतीने संरक्षण सचिव राजेश कुमार सिंग यांनी या करारावर स्वाक्षरी केली. या करारानुसार, भारत फ्रान्सकडून 22 सिंगल सीटर विमाने आणि 4 डबल सीटर विमाने खरेदी करेल. ही विमाने अणुबॉम्ब डागण्याची क्षमता असलेली असतील. वृत्तानुसार, फ्रान्ससोबतचा हा करार सुमारे 63,000 कोटी रुपयांना होत आहे. शस्त्रास्त्र खरेदीच्या बाबतीत भारताचा फ्रान्ससोबतचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा करार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली 23 एप्रिल रोजी झालेल्या सुरक्षा विषयक मंत्रिमंडळ समितीच्या (सीसीएस) बैठकीत या विमानाच्या खरेदीला मंजूरी देण्यात आली होती. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर ही बैठक बोलावण्यात आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'कौशल्याधारित हरित रोजगार भविष्याची गरज'; आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या संचालक मिचिको मियामोतो

Margao Court: मतिमंद युवतीवर गेस्ट हाऊसमध्ये सामूहिक लैंगिक अत्याचार; शाहजाद शेखचा जामीन फेटाळला

Goa Live News: साळ येथील श्री महादेव भूमिका फंडपेटी वादप्रकरणी चौकशी लांबणीवर

गोव्याला स्वच्छतेचा दुहेरी मान! पणजीसह साखळीला थेट दिल्लीत पुरस्कार; आरोग्यमंत्र्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव

Goa Tourism: महिला, लहान मुलांच्या सुरक्षेत हयगय कराल तर खबरदार...; सरकारची हॉटेल्सना सक्त सूचना

SCROLL FOR NEXT