Illegal Sand Extraction Dainik Gomantak
Video

Illegal Sand Extraction: अवैध वाळू उत्खनन प्रकरणी गोवा पोलिसांची मोठी कारवाई; 7 जणांच्या आवळल्या मुसक्या

Goa Police: गोव्यात अवैध वाळू उत्खनन करणाऱ्या रॅकेटवर पोलिसांनी मोठी कारवाई केली. मिळालेल्या माहितीनुसार, या गंभीर प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 7 आरोपींना अटक केली.

Manish Jadhav

गोव्यात अवैध वाळू उत्खनन करणाऱ्या रॅकेटवर पोलिसांनी मोठी कारवाई केली. मिळालेल्या माहितीनुसार, या गंभीर प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 7 आरोपींना अटक केली. नदीपात्रातून किंवा शासनाने प्रतिबंधित केलेल्या भागातून वाळूचे उत्खनन (Sand Mining) बेकायदेशीरपणे सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे संबंधित पोलिसांनी सापळा रचून सात जणांच्या मुसक्या आवळल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

लग्नाचे वचन दिले, घरात बोलणी सुरु झाली पण 'तो' शरीराची भूक भागवून पसार झाला; गोव्यात सरकारी अधिकाऱ्याविरोधात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा

Mormugao: मुरगावात ४० इमारती धोकादायक! पालिका इमारतींचाही समावेश; ठोस कृती करण्याची गरज

Mhaje Ghar: 'भाजप सरकार कोणाचेच घर मोडणार नाही'! मुख्यमंत्र्यांची ग्वाही; सर्व घरे कायदेशीर करण्याचा प्रयत्न असल्याचा दावा

Goa Today's News Live: सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त गोव्यात एकता दौड

Chapora River: शापोरा नदी घेणार ‘मोकळा’ श्‍‍वास! सव्वालाख घनमीटर गाळ निघणार; सात ते आठ कोटींचा येणार खर्च

SCROLL FOR NEXT