Goa CM Pramod Sawant  Dainik Gomantak
Video

Illegal Constructions: अनधिकृत घरे वाचवण्यासाठी सरकार कायद्यात करणार सुधारणा, मुख्यमंत्र्यांनी दिले संकेत

CM Pramod Sawant On Illegal Constructions: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली आज (27 मार्च) उच्चाधिकारी समितीची बैठक पार पडली. ही बैठक उच्च न्यायालयाने बेकायदेशीर बांधकामांसंबंधी दिलेल्या आदेशाचा अभ्यास करण्यासाठी घेण्यात आली होती.

Manish Jadhav

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली आज (27 मार्च) उच्चाधिकारी समितीची बैठक पार पडली. ही बैठक उच्च न्यायालयाने बेकायदेशीर बांधकामांसंबंधी दिलेल्या आदेशाचा अभ्यास करण्यासाठी घेण्यात आली होती. दरम्यान, नुकत्याच पार पडलेल्या गोवा विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशात विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी बेकायदा बांधकामाचा मुद्दा उपस्थित केला असता मुख्यमंत्र्यांनी यावर आवश्यक असल्यास यासंबंधी कायदा करु असे उत्तर दिले होते. गोमंतकीयांना घाबरण्याची काही एक गरज नाही. सरकार तुमच्या पाठिशी आहे, असे मुख्यमंत्र्यांनी बैठकीनंतर माध्यमाशी बोलताना सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT