Illegal Beef Seized Dainik Gomantak
Video

Illegal Beef Seized: केरी सत्तरीत बेकायदेशीर गोमांस जप्त; कर्नाटकातील दोघांना अटक

Illegal Beef Seized: केरी-सत्तरी चेकपोस्टवर पुन्हा एकदा पोलिसांनी मोठ्याप्रमाणात गोमांस जप्त केले. विशेष म्हणजे, पोलिसांनी या गोमांसाबरोबर कर्नाटकातील दोघांना अटकही केली.

Manish Jadhav

राज्यात गेल्या काही दिवसांत पुन्हा बेकायदेशीर गोमांस तस्करीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गोवा पोलिस गोमांस तस्करीला आळा घालण्यासाठी सातत्याने छापेमारी करत आहे. यातच आता, केरी-सत्तरी चेकपोस्टवर पुन्हा एकदा पोलिसांनी मोठ्याप्रमाणात गोमांस जप्त केले. विशेष म्हणजे, पोलिसांनी या गोमांसाबरोबर कर्नाटकातील दोघांना अटकही केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Land Conversions: गोमंतकीयांशी चाललेली प्रतारणा थांबवा, थोडी तरी जमीन गोवेकरांसाठी ठेवा..

Murder Case Goa: गुप्तांग कापले, डोके ठेचले! पर्रा येथे कामगाराचा कोल्ड बल्डेड खून; बाप लेकाला अटक

Viral Video: पठ्ठ्यानं लाथ मारताच ATM मधून पडला पैशांचा पाऊस, नंतर काय झालं? तुम्हीच पाहा व्हिडिओ

Goa Crime: कर्नाटकच्या तरुणांची गोव्यात मुजोरी; युवतीशी गैरवर्तन, दुचाकीला धडक, एक जखमी Watch Video

Bharat Bandh On 9 July 2025: बुधवारी भारत बंद! 25 कोटी कर्मचाऱ्यांनी दिली बंदची हाक; तुम्हाला पडलेल्या 'पाच' प्रश्नांची उत्तरे

SCROLL FOR NEXT