Hindu Protest In Goa Dainik Gomantak
Video

Hindu Protest: बांगलादेशातील हिंदू धर्मीयांवरील अत्याचाराच्या विरोधात गोव्यात भव्य निषेध यात्रा

Hindu Protest In Goa: बांगलादेशात सध्या अस्थिर परिस्थिती आहे. शेख हसीना यांनी देश सोडल्यापासून अराजकता माजली आहे.

Manish Jadhav

बांगलादेशात सध्या अस्थिर परिस्थिती आहे. शेख हसीना यांनी देश सोडल्यापासून अराजकता माजली आहे. गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशात सुरु असलेल्या हिंसाचारात तेथील अल्पसंख्याकांना लक्ष्य बनवले जात आहे. त्यातही खासकरुन हिंदू धर्मीय लोकांवर हल्ले केले जातायेत. या हल्ल्यांच्या निषेधार्थ भारतात रॅली निषेध यात्रा काढण्यात आल्या. गोव्यातही अशा निषेध यात्रेचे आयोजन करण्यात आले. बांगलादेशातील हिंदूवरील हल्ले तेथील अंतरिम सरकारने तात्काळ थांबवावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

डोळ्यांत पाणी अन् हृदयात धडधड... कुवेतमध्ये अडकलेल्या उर्वशी रौतेलाला विमानातचं कोसळलं रडू; युद्धजन्य स्थितीतील मांडली व्यथा VIDEO

Goa Eco-Tourism Policy: पेडणे ते काणकोण... निसर्गाचा अनमोल ठेवा आता पर्यटकांसाठी खुला! 'इको-टुरिझम' धोरण ठरणार गेमचेंजर; पर्यटनमंत्र्यांनी स्पष्टचं सांगितलं

Goa LPG Cylinder: गोव्यात गॅस सिलिंडरचा किती आहे साठा? CM सावंतांनी दिले दिलासादायक उत्तर; अतिरिक्त पुरवठ्याचीही होणार व्यवस्था

Ghodemodni: 'बोला पुंडलिक वर दे..'! अभूतपूर्व जल्लोषात सर्वणची घोडेमोडणी साजरी; शेकडो नागरिकांची उपस्थिती

Goa Politics: 'काँग्रेस पक्ष युतीचा धर्म पाळणार'! माणिकराव ठाकरेंचे प्रतिपादन; भाजपला सत्तेतून दूर करण्यासाठी घेणार निर्णय

SCROLL FOR NEXT