Rain In Goa Dainik Gomantak
Video

Rain In Goa: राज्यात पावसाचा जोर कायम, येत्या 2 दिवसांत बरसणार मुसळधार सरी; 'ऑरेंज अलर्ट' जारी

Orange Alert In Goa: पावसाची तीव्रता पाहता गोवा वेधशाळेने पुढील दोन दिवसांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. तसेच नागरिकांनी योग्य ती काळजी घ्‍यावी आणि शक्यतो घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले आहे.

Sameer Amunekar

पणजी: राज्यात मंगळवारपासून जोरदार पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून उष्णतेने त्रस्त झालेल्या नागरिकांना या पावसामुळे दिलासा मिळाला असला, तरी अनेक भागांत यामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याच पाहायला मिळालं. पावसाची तीव्रता पाहता गोवा वेधशाळेने पुढील दोन दिवसांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. तसेच नागरिकांनी योग्य ती काळजी घ्‍यावी आणि शक्यतो घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rinku Singh Father passes away: क्रिकेटपटू रिंकू सिंहवर कोसळला दुःखाचा डोंगर; वडिलांचे निधन, अनेक दिवसांपासून होते आजारी

Panaji Municipal Election: तीस जागांसाठी 69 उमेदवार, महापालिका निवडणुकीत आठ जणांनी घेतली माघार; 'या' उमेदवारांचे अर्ज मागे

Lairai Jatra: एका आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करा! लईराई जत्रेतील दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी हायकोर्टाचे निर्देश

'सांत आंद्रे'तील भू-रूपांतरे स्थगित, आंदोलन मागे; सहाव्या दिवशी वीरेश बोरकरांच्या उपोषणाची सांगता

Horoscope: 'आमलकी एकादशी'चा शुभ योग; लक्ष्मीच्या कृपेनं 'या' तीन राशींची चांदी! उत्पन्नात वाढ आणि कामात यश मिळणार

SCROLL FOR NEXT