Heavy Rain in Goa  Dainik Gomantak
Video

Heavy Rain in Goa - मुसळधार पावसामुळे संपूर्ण गोव्यात हाहाकार

Manish Jadhav

राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. राजधानी पणजी, फोंडा, म्हापसासह अनेक महत्वाच्या शहरांमध्ये पावसानं हाहाकार माजवला आहे. मुसळधार पावसामुळे पडझडीच्या घटनांमध्ये वाढ मोठी वाढ झाली आहे. तर दुसरीकडे, दरडी कोसळून वाहतूक बंद झाली. मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. जीवीतहानीसह मोठी वित्तहानी झाली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: कुळण-सर्वण येथे विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू

Goa Traffic Department: सावधान! गोव्यात येताय? आता हेल्मेट नसल्यावर होणार 'ही' कारवाई

Goa Taxi: ..हे तर सरकारचे कारस्थान! जीएसटी नोटीसींवरुन टॅक्सीमालक नाराज

Goa University: विद्यापीठाच्या कुलगुरूंना घेराव! गोवा फॉरवर्डचा हल्लाबोल; शिष्‍टमंडळाशी चर्चा होणार

Rashi Bhavishya 18 October 2024: उत्तम द्रव्यलाभ होईल, व्यावसायिकांसाठी आजचा दिवस आशादायी

SCROLL FOR NEXT