Heavy Rain In Canacona Dainik Gomantak
Video

Heavy Rain In Canacona: केरी खोतीगांव काणकोण येथील ही परिस्थिती पाहा...

राज्यात सध्या सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणाहून पडझडीच्या घटना समोर येतायेत.

Manish Jadhav

राज्यात सध्या सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणाहून पडझडीच्या घटना समोर येतायेत. केरी खोतीगावातही पावसाने थैमान घातलं आहे. या भागात अनेक ठिकाणी मोठमोठी झाडे कोसळून स्थानिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर या भागातील नद्या दुथडी भरुन वाहतायेत. पावसामुळे येथील स्थानिक त्रस्त आहेत. सरकारने आमच्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप येथील स्थानिकांनी यावेळी केला. भाजप सरकारचा हाच स्वयंपूर्ण गोवा आहे का? असा सवाल देखील त्यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Benjamin Netanyahu vs Donald Trump: ट्रम्प यांना त्यांच्याच भाषेत उत्तर! 'आम्ही कोणाच्या इशाऱ्यावर चालत नाही'; नेतन्याहूंचा थेट पलटवार VIDEO

दोन महिन्यांचं लिव्ह-इन रिलेशनशिप अन् 3 खून! बॉयफ्रेंडच्या मदतीनं तरुणीनं आई-वडिल अन् लहान बहिणीचा काढला काटा; बंगळुरु हादरलं

Cricket betting Case: श्रीलंकेत सामना, पण सट्टा म्हापशात! गुन्हे शाखेच्या कारवाईत चौघे रंगेहात अटक

Goa Crime: जीएमसी वैद्यकीय तरुणीच्या मृत्यू प्रकरणात 'ड्रग्ज' अँगल समोर! फॉरेन्सिक रिपोर्टने गोव्यात खळबळ

Kadamba Recruitment: गोमंतकीय तरुणांसाठी सुवर्णसंधी! कदंब महामंडळात 300 पदांसाठी मेगा भरती; थेट मुलाखतीतून होणार निवड

SCROLL FOR NEXT