Habitual Robbers Arrested Dainik Gomantak
Video

Habitual Robbers Arrested: दोन सराईत चोरट्यांना हुबळीतून अटक, मडगाव पोलिसांची बेळगाव पोलिसांसोबत संयुक्त कारवाई

मडगाव आणि बेळगाव पोलिसांनी संयुक्त कारवाईत कर्नाटकातील हुबळी येथून दोन चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या.

Manish Jadhav

मडगाव आणि बेळगाव पोलिसांनी संयुक्त कारवाईत कर्नाटकातील हुबळी येथून दोन चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या. अमान राऊत (22) आणि नागराज हरनिशिकारी (19) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. ऑक्टोबरमध्ये नावेली येथील चोरीप्रकरणी ही अटक करण्यात आली. बेळगाव पोलिसांनी मडगाव पोलिसांच्या सीसीटीव्ही आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे कारवाई करत चोरीची सोन्याची साखळी देखील जप्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Earthquake Prediction: धोक्याची घंटा! 10 मार्चला जगभरात तीव्र भूकंपाचे संकेत, डच संशोधकाचे नवे भाकीत चर्चेत; सोशल मीडियावर चर्चांना उधाण

Navpancham Yog 2026: बुध-गुरुचा नवपंचम योग घेऊन आला आनंदाची बातमी! 'या' 3 राशींना मिळणार अमाप संपत्ती; आर्थिक अडचणींपासून होणार कायमची सुटका

Vajari: सफर गोव्याची! पांडवकालीन इतिहासाचा वारसा सांगणारे, निसर्गसंपन्न 'वजरी'

"आखातातील गोवेकरांसाठी सावंत सरकार आलं धावून'' सरदेसाईंच्या धारदार सवालावर मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत स्पष्टचं सांगितलं

International Women's Day 2026: न्यू यॉर्कमध्ये रंगला आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा सोहळा, कर्तृत्ववान भारतीय महिलांचा 'गौरव'

SCROLL FOR NEXT