Gurupurnima 2025 Dainik Gomantak
Video

Gurupurnima 2025: संपूर्ण गोव्यात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

Gurupurnima 2025: हिंदू धर्मात आषाढ पौर्णिमेला म्हणजेच गुरुपौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. हा दिवस आपल्या गुरुंबद्दल आदर व्यक्त करण्याचा असतो.

Manish Jadhav

हिंदू धर्मात आषाढ पौर्णिमेला म्हणजेच गुरुपौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. हा दिवस आपल्या गुरुंबद्दल आदर व्यक्त करण्याचा असतो. महर्षी व्यासमुनींचा जन्म याच दिवशी झाला असे मानले जाते, त्यामुळेच याला व्यासपौर्णिमा असेही म्हणतात. गोव्यात गुरुपोर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मुलांनी शिक्षकांना फुले देऊन त्यांचा आशिर्वाद घेतला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT