Goa Accident Dainik Gomantak
Video

Guirim Accident: गिरी हायवेवर भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा मृत्यू VIDEO

Guirim Accident News: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर गिरी येथे एक भीषण रस्ता अपघात झाला. या अपघातात एका दुचाकीस्वाराला आपला जीव गमवावा लागला.

Manish Jadhav

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर गिरी येथे एक भीषण रस्ता अपघात झाला. या अपघातात एका दुचाकीस्वाराला आपला जीव गमवावा लागला. वेगात असलेल्या वाहनांच्या धडकेमुळे हा अपघात इतका भीषण होता की दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ धाव घेत मृतदेह शवच्छेदनासाठी पाठवला असून अपघाताचा पुढील तपास सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT