Goa Taxi Operators Dainik Gomantak
Video

Goa Taxi: टुरिस्ट टॅक्सीचालक आक्रमक, कॅब ॲग्रिकेटर्सला विरोध; हणजूण पोलिस स्थानकावर धडक

Guidelines for Taxi Aggregators: सरकारकडून राज्यात कॅब ॲग्रिकेटर्स नियमावली सुरू करण्याच्या निर्णयाविरोधात स्थानिक टुरिस्ट टॅक्सी चालक तसेच मालकांनी आज आक्रोश केला.

Sameer Panditrao

कळंगुट: सरकारकडून राज्यात कॅब ॲग्रिकेटर्स नियमावली सुरू करण्याच्या निर्णयाविरोधात स्थानिक टुरिस्ट टॅक्सी चालक तसेच मालकांनी आज आक्रोश केला. या नियमावलीचा विरोध करत त्यांनी आज सकाळी हणजूण पोलिस स्थानकावर धडक दिली. तेथे पालिसांनी त्यांना गेटवरच अडवले. यामुळे वातावरण तंग झाले.

गोव्यातील स्थानिक टॅक्सी चालक आणि मालकांनी ॲपआधारित टॅक्सी सेवा (अ‍ॅग्रिकेटर) विरोधात आपली भूमिका स्पष्ट केली असून त्यांनी माजी आमदार किरण कांदोळकर यांची भेट घेतली. टॅक्सी व्यवसाय गोमंतकीयांच्या हातातच राहावा आणि बाहेरच्या कंपन्यांना प्रवेश दिला जाऊ नये, या मागणीला कांदोळकर यांनीदेखील आपला पाठिंबा दर्शविला. दरम्यान, सरकारने हा व्यवसाय बाहेरच्यांच्या हातात देऊ नये, असेदेखील त्यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: गोव्यात माणुसकीला काळिमा! 85 वर्षीय वृद्धेवर घरात घुसून लैंगिक अत्याचार; नुवेत खळबळ

Viral Video: ट्रेनसमोर अचानक आली अन्...; महिलेचा थरारक ड्रामा व्हायरल; नेटकरी म्हणाले, "ही लोको पायलटची बायको तर नाही ना?"

Karnataka Accident: कर्नाटकात काळजाचा थरकाप उडवणारा अपघात! ट्रक-क्रूझरच्या भीषण धडकेत 6 तरुणांचा जागीच मृत्यू; 3 जण मृत्यूशी देतायेत झुंज

ENG vs IND: "तिलक वर्माला डच्चू द्या, संजू सॅमसनला खेळवा!" इंग्लंडविरुद्धच्या सलग पराभवानंतर माजी भारतीय कर्णधाराने साधला निशाणा; मॅनेजमेंटला घेतलं फैलावर

Ganesh Idol: विसर्जनानंतर किनाऱ्यांवर 'गणेशमूर्तीं'ची होणारी विटंबना, यंदा तरी कठोर कारवाई होणार का?

SCROLL FOR NEXT