CM Pramod Sawant About GST Dainik Gomantak
Video

GST Reforms: पर्यटनाला चालना, रोजगार निर्मिती होणार! मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास; Video

CM Pramod Sawant GST Reform: वस्तू व सेवा करातील सुधारणांमुळे राज्यातील पर्यटनाला चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

Sameer Panditrao

वस्तू व सेवा करातील सुधारणांमुळे राज्यातील पर्यटनाला चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केला. साडेसात हजार रुपयांपेक्षा कमी खोली भाडे असलेल्या हॉटेलना आता १८ ऐवजी केवळ ५ टक्के जीएसटी आकारला जाणार असल्याने दर आटोक्यात येऊन अधिक संख्येने पर्यटक राज्यात येतील, असे ते म्हणाले. वाहनांवरील कर कमी केल्याने खाण क्षेत्राला फायदा होईल, असे सांगून ते म्हणाले, कर कमी केल्याने त्याची उलाढाल वाढेल. त्यातून रोजगार निर्मिती होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT