Excise Duty on Petrol and Diesel Dainik Gomantak
Video

Excise Duty on Petrol and Diesel: केंद्र सरकारचा मोठा निर्णय! पेट्रोल आणि डिझेलच्या उत्पादन शुल्कात मोठी कपात

Govt Reduces Excise Duty On Petrol And Diesel: केंद्र सरकारने महत्त्वाचा दिलासा देणारा निर्णय घेत पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात मोठी कपात जाहीर केली आहे.

Sameer Amunekar

तेलाच्या वाढत्या किमती आणि जागतिक बाजारातील अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने महत्त्वाचा दिलासा देणारा निर्णय घेत पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात मोठी कपात जाहीर केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पेट्रोलवरील प्रति लिटर ₹13 असलेले उत्पादन शुल्क थेट ₹10 ने घटवून ₹3 करण्यात आले असून, डिझेलवरील ₹10 प्रति लिटर उत्पादन शुल्क पूर्णपणे रद्द करून शून्यावर आणण्यात आले आहे. या निर्णयामुळे इंधनाच्या दरवाढीवर काही प्रमाणात नियंत्रण मिळण्याची शक्यता असून, तेल कंपन्यांनाही आर्थिकदृष्ट्या दिलासा मिळेल, तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या खर्चाचा ताण कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT