Pratima Coutinho Dainik Gomantak
Video

St. Xavier DNA controversy: आंदोलकांवरचे गुन्हे मागे घ्या! 'वेलिंगकर' प्रकरणावरुन कुतिन्हो यांचा सरकारवर घणाघात

Pratima Coutinho: द्वेषमूलक भाषण करणाऱ्या सुभाष वेलिंगकर यांच्यावर एफआयआर दाखल करण्यास विलक्षण दिरंगाई करणारे गोवा सरकार वेलिंगकर यांना अटक करा अशी मागणी करण्यास आलेल्या आंदोलकांवर मात्र लगेच गुन्हा नोंद करते, असा प्रतिमा कुतिन्हो यांनी आरोप करताना सरकार गोव्यासाठी आंदोलन करणाऱ्या सामान्य लोकांना त्रास देत आहे, असे म्हटले.

गोमन्तक डिजिटल टीम

Pratima Coutinho About Goa BJP Government Action Against Protest of Subhash Velingkar’s Controversial Remarks St Francis Xavier DNA Test

एका बाजूने द्वेषमूलक भाषण करणाऱ्या सुभाष वेलिंगकर यांच्यावर एफआयआर दाखल करण्यास विलक्षण दिरंगाई करणारे गोवा सरकार वेलिंगकर यांना अटक करा अशी मागणी करण्यास आलेल्या आंदोलकांवर मात्र लगेच गुन्हा नोंद करते, असा प्रतिमा कुतिन्हो यांनी आरोप करताना सरकार गोव्यासाठी आंदोलन करणाऱ्या सामान्य लोकांना त्रास देत आहे, असे म्हटले.

पोलिसांनी ५०० जणांवर गुन्हे दाखल केले आहेत ते त्वरित मागे घेण्यात यावेत अशी मागणी करण्यासाठी कुतिन्हो आणि अन्य आंदोलक मडगाव पालिकेसमोर आज जमले होते. त्यावेळी त्यांनी हा आरोप केला.

सुभाष वेलिंगकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात पोलिस अपयशी ठरले. त्यामुळेच आम्हाला रस्त्यावर यावे लागले. या आंदोलनात काही भाजप समर्थकांनीही भाग घेतला होता, त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हे का दाखल केले नाहीत, असा सवालही त्यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pooja Naik: 'हा तर सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न...' पूजा नाईकच्या आरोपांवर काय म्हणाले आमदार मायकल लोबो?

Rama Kankonkar Assault Case: रामा काणकोणकर हल्ला प्रकरणी मोठी अपडेट; गोवा पोलिसांकडून 1371 पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल

VIDEO: भारत-पाक सामन्यात 'चिटींग'? खेळाडूनं घेतला जबरदस्त झेल, तरीही पंचानी दिलं नॉट आउट! 'ICC'चा नियम काय सांगतो?

Viral Video: हा आहे खरा 'देसी' जुगाड! 'अल्ट्रा प्रो मॅक्स' व्हिडिओ व्हायरल, तुमच्याही तोंडून निघेल 'काय कल्पना'!

Goa Accident: 'रेंट अ कॅब' थार कारची दुचाकीला धडक; भाऊ-बहीण गंभीर जखमी, कारचालक फरार

SCROLL FOR NEXT