Gomantak Calender 2026  Dainik Gomantak
Video

Gomantak Calender: गोमन्तक दिसाळ्याचें 2026 वर्साचें कॅलेंडराचें उक्तावण

Goa 2026 Calendar: प्रत्येक गोमंतकीयांचा घरी असावी अशी दिनदर्शिका असल्याच्या भावना प्रख्यात उद्योगपती अनिल खंवटे यांनी व्यक्त केल्या.

Sameer Panditrao

पणजी: गोव्यातील सण, उत्सव आणि पंचाग आदी गुणांनी परिपूर्ण अशी गोमन्तक दिनदर्शिका असून प्रत्येक गोमंतकीयांचा घरी असावी अशी दिनदर्शिका असल्याच्या भावना प्रख्यात उद्योगपती अनिल खंवटे यांनी व्यक्त केल्या. ते गोमन्तक कार्यालयात आयोजित दिनदर्शिका कार्यक्रमावेळी बोलत होते.

यावेळी गोमन्तकचे संपादक-संचालक राजू नायक, व्यवस्थापक विजू पिल्लई, वितरण प्रमुख अनिल शेलार, वितरण विभागाचे भारत पोवार आणि जाहिरात विभागाचे संजीव नाईक, गोमन्तक तनिष्काच्या प्रमुख मनस्विनी प्रभुणे-नायक, ज्ञानेश्‍वर मोघे व इतर उपस्थित होते. दरम्यान खंवटे म्हणाले, गोमन्तकची ही दिनदर्शिक हिंदू पंचाग, तिथी, आदींची माहिती पुरविते, आधुनिक जगाला हवी असलेली तारीख आणि परंपरा, संस्कृती जपणारे पंचांग या दोहोंचा संगम या दिनदर्शिकेत असल्याने गोमंतकीय आवर्जून स्वागत करतील अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

America New Visa Policy: ऑनलाईन फ्रॉड अन् सेक्सटॉर्शन करणाऱ्यांना झटका! अमेरिकन नागरिकांना लुटणाऱ्या चिनी गँगवर निशाण्यावर; ट्रम्प सरकारची नवी व्हिसा पॉलिसी जाहीर

Weather Update: राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम! IMD कडून 31 जुलैपर्यंत 'यलो अलर्ट'; मुसळधार सरींचा अंदाज

CJP Protest Violence: 'सीजेपी' आंदोलनातील हिंसेमागे पाकिस्तान कनेक्शन! दंगल घडवण्यासाठी भामट्यांनी वापरले 'ब्लूटूथ ॲप्स'; पोलिस तपासात हायटेक नेटवर्क उघड

Who is Samreen Kaur: टीम इंडियाचा मॅचविनर 'समरीन'च्या प्रेमात क्लिन बोल्ड! गर्लफ्रेंडसोबतचा रोमँटिक फोटो शेअर; पाहा कोण आहे ती?

CJP Protest: "शांततापूर्ण आंदोलन हा घटनात्मक अधिकार!" विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज पोलिसांना नडला; दडपशाही रोखण्यासाठी सुप्रीम कोर्टाचा मास्टरप्लॅन

SCROLL FOR NEXT