Gomantak 63rd Anniversary Dainik Gomantak
Video

Gomantak Anniversary: गोमंतकचा 63 वा वर्धापन दिन सोहळा! ‘गोवा प्रथम’ तत्त्वावर अविरत वाटचाल

Gomantak 63rd Anniversary: विंदांच्या कवितेप्रमाणे ‘देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे’ व्रत जोपासणारा ‘गोमन्तक’ आज त्रेसष्ठ वर्षांचा झाला.

Sameer Panditrao

पणजी: कोणत्याही प्रवासात समस्या, संकटे येत राहतात. जगण्याचे नेमके मार्ग अशा वेळी सन्मुख येत नाहीत आणि डगमगलेले मन औदासिन्याकडे घेऊन जाते. जगणे परावलंबी होऊन जाते. अशा विमनस्क अवस्थेत मनाला हवी उभारी; अन्यथा जीवनातील रूक्ष जीवनशैलीतली व्यावहारिक शुष्कता मनात खोल रुजते अन् माणूसपण हरवण्याची शक्यता बळावते. अशा विभिन्न स्थित्यंतरांमध्ये दिशा दाखवणे हे ‘गोमन्तक’ आपले कर्तव्य समजतो.

विंदांच्या कवितेप्रमाणे ‘देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे’ व्रत जोपासणारा ‘गोमन्तक’ आज त्रेसष्ठ वर्षांचा झाला. वाचकांच्या निःसंदिग्ध पाठिंब्याच्या बळावर सहा दशकांची दमदार वाटचाल पूर्ण करणाऱ्या ‘गोमन्तक’ने कक्षा रुंदावून अमृत महोत्सवाच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे आणि याचा आम्हास ६३व्या वर्धापनदिनी सार्थ अभिमान आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT