Goans Surrender Indian Passport Dainik Gomantak
Video

Goans Surrender Indian Passport: 2014 पासून 32 हजारांहून अधिक गोमंतकीयांनी सरेंडर केले भारतीय पासपोर्ट! VIDEO

Goans Surrender Indian Passport: गोवा सरकारकडून मिळालेल्या ताज्या माहितीनुसार, 2014 पासून आतापर्यंत 32000 हून अधिक गोमंतकीयांनी आपले भारतीय पासपोर्ट सरेंडर करुन भारतीय नागरिकत्व सोडले.

Manish Jadhav

गोवा सरकारकडून मिळालेल्या ताज्या माहितीनुसार, 2014 पासून आतापर्यंत 32000 हून अधिक गोमंतकीयांनी आपले भारतीय पासपोर्ट सरेंडर करुन भारतीय नागरिकत्व सोडले. प्रामुख्याने पोर्तुगीज नागरिकत्व आणि इतर परदेशी पारपत्रे स्वीकारल्यामुळे या नागरिकांनी भारतीय पासपोर्ट परत केला. रोजगार, उत्तम भवितव्य आणि आंतरराष्ट्रीय संधींसाठी गोव्यातून परदेशात स्थायिक होणाऱ्यांचे प्रमाण वेगाने वाढल्याचे या आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Manoj Parab vs Viresh Borkar: बिल्डरांशी संबंध, पक्षनिधीवरुन रणकंदन, 'जय-वीरु'च्या नात्यात मोठा तणाव; परब-बोरकर संघर्षाने जनतेच्या विश्वासाचे 'पानिपत'

Assembly Election 2027: राजस्थानमधील विजयाने काँग्रेसमध्ये उत्साह, पण पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत गटबाजीला विराम मिळणार का?

भाजप आमदाराच्या हत्येचा कट? शरीरात कीटकनाशकाचे अंश आढळल्यानं खळबळ; प्रकृती चिंताजनक, व्हेंटिलेटरवर उपचार सुरू

Curti Khandepar Gram Sabha: खुल्या जागा बळकावणाऱ्या बिल्डरांचा करेक्ट कार्यक्रम होणार? कुर्टी-खांडेपार ग्रामसभेत कारवाईचा इशारा; एकमताने ठराव संमत

Shubman Gill Dance: DRS चा निर्णय ठरला अचूक, शुभमन गिलचा आनंद गगनात मावेना! मैदानातच करू लागला डान्स Watch Video

SCROLL FOR NEXT