sports achievement goa Dainik Gomantak
Video

Sumatera Utara Rally: गोव्याच्या वैभव मराठेचे ऐतिहासिक यश; इंडोनेशियातील रॅली जिंकून भारतात परत

इंडोनेशियातील सुमात्रा उतारा रॅली २०२५ जिंकून गोव्याचा गौरव वाढवणाऱ्या वैभव मराठे याचे दाबोळी विमानतळावर आगमन झाले

Akshata Chhatre

इंडोनेशियातील सुमात्रा उतारा रॅली २०२५ (Sumatera Utara Rally 2025) जिंकून गोव्याचा गौरव वाढवणाऱ्या वैभव मराठे याचे दाबोळी विमानतळावर आगमन झाले. या विजयामुळे, जपानमध्ये होणाऱ्या आशिया पॅसिफिक रॅली चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत भारताचे स्थान निश्चित झाले आहे. खराब हवामान आणि खडतर रस्त्यांवर मात करत मिळवलेला हा विजय भारतीय मोटरस्पोर्टसाठी मौल्यवान ठरला आहे. या ऐतिहासिक यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Borim: गजेश नाईक दोन पिढ्यांपासून बनवतात घुमट, शामेळ; गणेशचतुर्थीत आरती पथकांकडून वाद्यांना मोठी मागणी

Goa Politics: खरी कुजबुज; ते 'सायब' खरेच निवडणुकीत उतरणार ?

क्रीडा विश्वात शोककळा, ऑलिंपिक पदक विजेत्या दिग्गज खेळाडूचं निधन; अशी होती त्यांची कारकीर्द

Horoscope: नोकरीत यश, अडकलेले पैसे परत; शनी-बुधाच्या सम सप्तक राजयोगाने 'या 3' राशींना मिळणार बंपर फायदा

Mapusa: म्हापसा पालिकेचं सभागृह 'स्वातंत्र्यदिन समूहगीत' स्पर्धेसाठी पडले अपुरे, ढिसाळ नियोजनमुळे शिक्षकांत नाराजी

SCROLL FOR NEXT