Goa Weather Update Dainik Gomantak
Video

Goa Weather Update : राज्यात तापमानाचा पारा चढणार, हवामान खात्याचा उष्णतेच्या लाटेचा इशारा

Goa Weather: गोव्यात सध्या जोरदार उन पडत असल्याने वातावरणात वाढलेल्या उष्णतेमुळे गोमंतकीयांना मोठ्या प्रमाणात उकाड्याला सामोरे जावे लागत आहे.

Sameer Amunekar

पणजी: गोव्यात सध्या जोरदार ऊन पडत असल्याने वातावरणात वाढलेल्या उष्णतेमुळे गोमंतकीयांना मोठ्या प्रमाणात उकाड्याला सामोरे जावे लागत आहे. तापमान सातत्याने वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD) ११ मार्चपर्यंत राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी केला आहे. राज्यातील काही भागांमध्ये अधिक उष्णता जाणवत असल्यानं नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, सध्या गोव्यात हवामान कोरडे आणि उष्ण राहणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT