Goa Weather Update Dainik Gomantak
Video

Goa Weather: पहाटे थंडी अन् दिवसा उकाडा! 'डबल सीझन'मुळे गोमंतकीय हैराण

Goa Weather Update: पर्यटकांचे नंदनवन असलेल्या गोव्यामध्ये सध्या हवामानाचे दुहेरी रूप पाहायला मिळत आहे.

Sameer Amunekar

पर्यटकांचे नंदनवन असलेल्या गोव्यामध्ये सध्या हवामानाचे दुहेरी रूप पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील तापमानात चढ-उतार पाहायला मिळत आहे. दुपारच्या वेळी अंगाची लाहीलाही होत असतानाच, पहाटेच्या वेळी मात्र निसर्गाचे वेगळेच रूप पाहायला मिळत आहे. ठिकठिकाणी पडणाऱ्या दवबिंदूंमुळे (Morning Dew) वातावरणात काहीसा गारवा निर्माण होत आहे. मात्र सकाळी थंडी आणि दुपारच्या वेळी गर्मी यामुळे गोमंतकीय हैराण झालेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kunkeri Hudo Utsav: होळीची अनोखी परंपरा! जिथे भक्तच देवावर मारतात दगड; सावंतवाडीतील कुणकेरीच्या 'हुडोत्सवा'चा अंगावर काटा आणणारा थरार

Micro Stress: ऑफिसचं काम अन् घराच्या जबाबदाऱ्या... 'मल्टीटास्किंग'मुळे वाढतोय 'मायक्रो स्ट्रेस' धोका; तणावाकडे दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात

Bhoot Bangla: हातात रुद्राक्ष, डोळ्यांना गॉगल! अक्षयच्या 'भूतबंगला' सिनेमाचे मोशन पोस्टर रिलीज; फॅन्स म्हणाले "अक्षय इज बॅक"

LSG New Logo: लखनऊ सुपर जायंट्सचा 'नवा अवतार'! आयपीएल 2026 पूर्वी लोगोमध्ये मोठा बदल; पाहा PHOTO

'83 वर्षे वय, पण स्वॅग तोच'! कल्की 2 चे शूटिंग सुरु; महानायक अमिताभ बच्चननी शेअर केला कमल हसनसोबत खास Photo

SCROLL FOR NEXT