Goa Water Metro Dainik Gomantak
Video

Goa Water Metro: प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! लवकरच धावणार वॉटर मेट्रो, प्रवास होणार अधिक सोयीस्कर

Goa Water Metro latest news: आगामी कोची वॉटर मेट्रोच्या धर्तीवर राज्यात वॉटर मेट्रो लवकरच सुरू होणार आहे.

Sameer Amunekar

राज्यात रो-रो सेवेमुळे सध्यापेक्षा ५ हजार प्रवासी अधिक वाढले आहेत, असे सांगत आगामी कोची वॉटर मेट्रोच्या धर्तीवर राज्यात वॉटर मेट्रो लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळे मांडवी आणि झुआरी या दोन्ही नद्या जलमार्गाने जोडल्या जातील, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला. बंदर कप्तान खात्याच्या टर्मिनलच्या उद्‍घाटनाच्यावेळी ते बोलत होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Government Job Fraud: दोषींची मालमत्ता जप्त करणार! तोतया आयुक्तप्रकरणी CM सावंत यांचे कडक कारवाईचे संकेत

America Mass Shooting: अमेरिकेत गोळीबाराची धक्कादायक घटना! 2 चिमुकले आणि 8 महिन्यांची गर्भवती महिला यांच्यासह 9 जणांचा मृत्यू VIDEO

Horoscope: शारदीय नवरात्रीचा पहिला दिवस ठरणार खास! देवीच्या कृपेनं 'या' राशींच्या आयुष्यात येणार यश, धनलाभाच्या संधीही मिळणार

Mental Health: पैसा, प्रसिद्धी अन् स्टेटसच्या शर्यतीत मन हरवतंय? मानसिक आरोग्याच्या संकटाची धक्कादायक बाजू

Viral Story: 21 पत्नी, पण 8 जणींचीच नावं लक्षात! भीक मागण्यासाठी रोज एका पत्नीला सोबत नेतो 'हा' बांगलादेशी; व्हिडीओ व्हायरल

SCROLL FOR NEXT