Uterine Cancer Cases Dainik Gomantak
Video

Uterine Cancer Cases: 'एचपीव्‍ही'मुळे दरमहा आठ महिलांना गर्भाशय कॅन्‍सर

Goa Uterine Cancer Cases: मानवी पॅपिलोमा विषाणूमुळे (एचपीव्‍ही) राज्‍यात प्रत्‍येक महिन्‍याला गर्भाशय कॅन्‍सरच्‍या आठ महिला रुग्‍ण आढळून येत आहेत.

Sameer Amunekar

पणजी: मानवी पॅपिलोमा विषाणूमुळे (एचपीव्‍ही) राज्‍यात प्रत्‍येक महिन्‍याला गर्भाशय कॅन्‍सरच्‍या आठ महिला रुग्‍ण आढळून येत असल्‍याचे केंद्रीय आरोग्‍य राज्‍यमंत्री प्रतापराव जाधव यांनी लोकसभेतील लेखी प्रश्‍‍नाला दिलेल्‍या उत्तरातून समोर आले आहे.

‘एचपीव्ही’चे शंभरपेक्षा अधिक प्रकार असून, काही प्रकारांमुळे विविध प्रकारच्या कॅन्‍सरचा धोका वाढतो. अशा विषाणूचा संसर्ग झाल्‍याने २०१९ ते २०२३ या पाच वर्षांच्‍या काळात राज्‍यातील ५२७ महिलांना गर्भाशयाचा कॅन्‍सर झाल्‍याचे मंत्री जाधव यांनी उत्तरातून सादर केलेल्‍या आकडेवारीतून दिसून येते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

KTCL Recruitment Row: कदंब महामंडळाच्या मेगा भरतीला लागणार ब्रेक? कामगार आयुक्तांसमोरील 'ती' बैठक ठरली फोल; अंतर्गत वाद चव्हाट्यावर

भारतानं पाकड्यांना पुन्हा तोंडावर पाडलं! वायुसेनेच्या डॉक्युमेंट्समुळे पाक लष्कराचा खोटारडेपणा जगासमोर; काय घडलं नेमकं?

Urban Planning: शहरांची ओळख की विद्रुपीकरण? बेशिस्त वाहतूक, पोस्टरबाजी आणि पादचाऱ्यांच्या 'जीवघेण्या' प्रवासाची भीषण वास्तवता!

Goa Voter List Row: गोव्यात 1.39 लाख मतदारांची नावे कट! सरकारच्या 'त्या' प्रक्रियेवरुन काँग्रेसचा हल्लाबोल; यादीतील घोळाविरोधात 'व्हॉट्सॲप हेल्पलाईन नंबर' जारी

Goa University: गोवा विद्यापीठात पीएचडी परीक्षा वादाच्या भोवऱ्यात! संशोधन प्रबंधाच्या निकषांवर सवाल; माजी प्राध्यापकांनी कुलसचिवांना विचारला जाब

SCROLL FOR NEXT