Goa Tourism Dainik Gomantak
Video

Goa Tourism: गोव्याच्या पर्यटनाला मिळणार नवी झेप! हिवाळी हंगामात दर आठवड्याला 84 अतिरिक्त विमानांची भर, प्रवाशांसाठी मोठी सुविधा

84 additional flights to Goa: गोव्यातील दाबोळी आणि मोपा हे दोन्ही विमानतळ हिवाळी पर्यटन हंगामासाठी सज्ज झाले आहेत.

Sameer Amunekar

गोव्यातील दाबोळी आणि मोपा हे दोन्ही विमानतळ हिवाळी पर्यटन हंगामासाठी सज्ज झाले आहेत. राज्यात हिवाळ्यात पर्यटकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन विमानसेवांमध्ये मोठी वाढ करण्यात आली असून, दर आठवड्याला ८४ अतिरिक्त विमानांची भर पडणार आहे. या वाढीमुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांना गोव्यात येण्यासाठी अधिक विमानसेवा उपलब्ध होणार आहे. हिवाळी पर्यटन हंगामात गोव्याला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढण्याची अपेक्षा असून, या अतिरिक्त विमानसेवांमुळे पर्यटन क्षेत्राला चालना मिळण्यास मदत होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Airfare Ticket Price New Rules: विमान प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! आता विमान कंपन्या स्वतः ठरवणार तिकिटांचे दर; सरकारी नियंत्रण हटले

Rajasthan Jhunjhunu Accident: भीषण दुर्घटना! रस्त्याचे काम करताना 11,000 व्होल्टच्या विजेचा धक्का; 8 मजुरांचा मृत्यू, 5 जण गंभीर जखमी

Gajkesari Rajyog 2026: गुरु-चंद्राची युती घेऊन आली सुवर्णयोग! चार राशींचे भाग्य उजळणार; गजकेसरी योग ठरणार वरदान

8th Pay Commission Pension Hike 2026: पेन्शनधारकांसाठी 8वा वेतन आयोग ठरणार वरदान, 67 टक्के पेन्शन आणि 50 टक्के फॅमिली पेन्शनची जोरदार मागणी; जाणून घ्या

Indian Cricketer Viral Chat: शर्टलेस फोटो अन् खासगी चॅट व्हायरल! टीम इंडियाचा खेळाडू चर्चेत; क्रिकेट विश्वात खळबळ

SCROLL FOR NEXT