Tourism Minister Rohan Khaunte Dainik Gomantak
Video

Watch Video: पर्यटनमंत्री 'चिखल काला' उत्सवात रंगले; म्हणाले "हाच समुद्रापलीकडचा गोवा"

Chikhal kalo Festival Goa: पर्यटनाच्या माध्यमातून समुद्र किनारे सोडून गोवा कसा आहे हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न असल्याचं ते म्हणाले

Akshata Chhatre

माशेल: गोव्यातील माशेल हे एक मोहक गाव आहे, जे आपल्या निसर्गसौंदर्याने, घनदाट हिरवाईने आणि शांत वातावरणाने प्रसिद्ध आहे. नयनरम्य दृश्यांच्या कुशीत वसलेलं हे गाव शहराच्या गोंगाटापासून दूर एक निवांत आश्रयस्थान म्हणून ओळखलं जातं. या गावात दरवर्षी "चिखल कालो" नावाचा एक अनोखा पारंपरिक उत्सव साजरा केला जातो, ज्याचा अर्थ "चिखलात स्नान" असा होतो. हा उत्सव गोव्याच्या शेतकरी समाजाच्या आणि आपली जीवनदायिनी असलेल्या भूमातेच्या नात्याला वंदन करण्यासाठी आयोजित केला जातो.

या कार्यक्रमात पर्यटनमंत्री रोहन खवंटे यांनी देखील उपस्थिती लावली. पर्यटनाच्या माध्यमातून समुद्र किनारे सोडून गोवा कसा आहे हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न असल्याचं ते म्हणाले. सर्व लोकं यावेळी हर प्रकारचे भेदभाव विसरून एकत्र येतात. पर्यटन खात्याकडून नेहमीच असे प्रयत्न सुरु राहील असं त्यांनी नमूद केलं.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT