ST Reservation Dainik Gomantak
Video

ST Reservation: 'एसटी' राजकीय आरक्षणाची अधिसूचना लवकरच; दिल्लीत अमित शहांसोबत सकारात्मक चर्चा

Goa ST Reservation: ‘एसटी’ समाजाच्या राजकीय आरक्षणाच्या प्रश्नावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील ‘एसटी’ नेत्यांच्या शिष्टमंडळाने रविवारी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली.

Sameer Amunekar

‘एसटी’ समाजाच्या राजकीय आरक्षणाच्या प्रश्नावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील ‘एसटी’ नेत्यांच्या शिष्टमंडळाने रविवारी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीत सकारात्‍मक चर्चा झाल्‍याचे समजते. लवकरच चार मतदारसंघ आरक्षित करण्यासंदर्भात अधिसूचना काढली जाण्याची शक्यता आहे.

या शिष्टमंडळात मुख्यमंत्री सावंत यांच्यासह आदिवासी कल्याणमंत्री रमेश तवडकर, सभापती गणेश गावकर, माजी मंत्री गोविंद गावडे, भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक आणि केंद्रीय राज्यमंत्री तथा उत्तर गोवा खासदार श्रीपाद नाईक यांचा समावेश होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ultimate Table Tennis: धेंपो गोवा चॅलेंजर्सची विजयी घोडदौड कायम, पुणे जॅग्वार्स संघाचा 8-7 ने पराभव

Bicholim: डिचोलीत सेप्टिक टाकीच्या 'ओव्हरफ्लो'मुळे दुर्गंधी, सांडपाणी उघड्यावर; गृहनिर्माण मंडळाच्या कॉम्प्लेक्समधील रहिवासी हैराण

अपघातातील मृताच्या कुटुंबाला 33.70 लाखांची भरपाई द्या, न्यायालयाचा आदेश; वेर्णा येथे झाला होता अपघात

Illegal Construction Dhargal: धारगळ पंचायतीकडे अवैध बांधकामाची तक्रार, 'त्या' घरात आमदार प्रवीण आर्लेकर यांचे वास्तव्य

Mapusa Building Slab Collapse: बाल्कनीचा स्लॅब कोसळून सहा कामगार जखमी; डांगी कॉलनी, म्हापशातील घटना

SCROLL FOR NEXT