ST Reservation Dainik Gomantak
Video

ST Reservation: गोव्याचे शिष्टमंडळ उद्या दिल्लीत सॉलिसिटर जनरल, जनगणना आयुक्तांची घेणार भेट

Goa ST Political Reservation: एसटी समाजाच्या राजकीय आरक्षणासाठी लोकसंख्या अधिसूचित करण्यास उच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

Sameer Amunekar

एसटी समाजाच्या राजकीय आरक्षणासाठी लोकसंख्या अधिसूचित करण्यास उच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ सोमवारी दिल्लीला रवाना होणार आहे. तेथे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता, जनगणना आयुक्त आणि केंद्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन पुढील कायदेशीर रणनीतीवर चर्चा केली जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panaji Market: वास्कोच्या आगीनंतर पणजी महापालिका सतर्क; खाद्यपदार्थ बनविणाऱ्या दुकानाला ठोकले टाळे

अविवाहित असल्याचं भासवून लग्नाचं आमिष दाखवलं... लैंगिक शोषण प्रकरणात संशयिताला दिलासा नाही, अटकपूर्व जामीन कोर्टानं फेटाळला

River Pollution: साळ नदीच्या प्रदूषणाला बेकायदेशीर घरे कारणीभूत? सरपंच डिक्सन वाझ यांचा आरोप

Right to Vote: मताधिकार केवळ मतदानापुरता नाही! 300 वर्षांपूर्वीच्या निकालाची आजच्या 'एसआयआर'शी सांगड

Weekly Horoscope: नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात नशीब चमकणार! सिंह-धनु राशींना नोकरीत प्रगतीचे संकेत, तर कन्यासह 3 राशींच्या अडचणी वाढण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT