Shiroda Crop Loss Dainik Gomantak
Video

Shiroda Crop Loss: शिरोड्या पावसाक लागून पिकावळीचें लुकसाण

Goa Rain: राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

Sameer Amunekar

राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने अक्षरशः थैमान घातले असून, भातशेतीचे मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबूज: ...आणि युरीचे दोन्ही समर्थक खुश झाले

Goa Politics: आरजीचे राजकीय भविष्य काय? पक्षावर कोणाचा ताबा? वीरेश बोरकरांनी शिस्तपालन समिती नेमली अन्...

Bike Stunt Viral Video: रीलच्या नादात मोडली हाडं! पठ्ठ्याच्या स्टंटबाजीचा थरारक व्हिडिओ व्हायरल; संताप व्यक्त करत नेटकरी म्हणाले, "हा याच लायकीचा होता...''

Goa Politics: गोव्यात सरकारी कार्यक्रमांच्या नावाखाली जनतेच्या पैशांची लूट? क्रीडा खात्याच्या संचालकांना घेतलं फैलावर; काँग्रेस आक्रमक

Goa Pocso Case: मुलीने कोर्टात फिरवली साक्ष! रागाच्या भरात वडिलांविरोधात खोटी तक्रार केली; 38 वर्षीय नेपाळी नागरिकाची निर्दोष मुक्तता

SCROLL FOR NEXT