Goa Rain Dainik Gomantak
Video

Goa Rain: दिवाळी संपली, आता छत्र्या शोधा! गोव्यात 3 दिवस पाऊस कोसळणार; ‘यलो अलर्ट’ कायम Video

Goa Weather: अरबी समुद्रात तयार झालेल्‍या कमी दाबाच्‍या पट्ट्यामुळे राज्‍यात येत्‍या रविवारपर्यंत पावसाचे प्रमाण कायम राहण्‍याचा अंदाज वर्तवत राज्‍य हवामान विभागाने ‘यलो अलर्ट’ कायम ठेवला आहे.

Sameer Panditrao

पणजी: अरबी समुद्रात तयार झालेल्‍या कमी दाबाच्‍या पट्ट्यामुळे राज्‍यात येत्‍या रविवारपर्यंत पावसाचे प्रमाण कायम राहण्‍याचा अंदाज वर्तवत राज्‍य हवामान विभागाने ‘यलो अलर्ट’ कायम ठेवला आहे. त्‍यामुळे गोमंतकीय जनतेला पुढील तीन दिवस पावसाचा सामना करावा लागणार आहे.

यंदा राज्‍यात समाधानकारक हजेरी लावलेल्‍या मान्‍सूनच्‍या पावसाने राज्‍यातून माघार घेतल्‍याची घोषणा काही दिवसांपूर्वीच हवामान विभागाने केली होती. परंतु, त्‍यानंतर अरबी समुद्रात तयार झालेल्‍या कमी दाबाच्‍या पट्ट्यामुळे राज्‍यात पुन्‍हा पाऊस हजेरी लावेल, अशी शक्‍यता वर्तवत हवामान विभागाने ‘यलो अलर्ट’ जारी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Star Cricketer Retirement: ''मी लढाई हरलो...'', स्टार वेगवान गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला ठोकला रामराम; सततच्या दुखापतींना कंटाळून घेतला मोठा निर्णय

Asian Games Final 2026: अजिंक्य टीम इंडियाची 'गोल्ड' कामगिरी! फायनलमध्ये भारतीय पोरींनी श्रीलंकेला 147 धावांनी लोळवलं; एशियन गेम्समध्ये भारताचा डंका

Women Cancer Symptoms : महिलांमध्ये सर्वाधिक आढळणारा कर्करोग कोणता? 'ही' लक्षणं दिसल्यास वेळीच तपासणी करा

Goa Ranji 2026: गोव्याच्या रणजी संघाची तयारी अंतिम टप्प्यात, स्पर्धेपूर्वी महाराष्ट्राविरुद्ध दोन सराव सामने; खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष

Goa Rain Shortage: पाऊस न पडल्यास भातशेती धोक्यात; कणसे धरू लागल्याने दिवसातून किमान एक हलकी सर आवश्यक, कृषी संचालकांचा इशारा

SCROLL FOR NEXT