Goa Rain Update Dainik Gomantak
Video

Goa Rain Update: ब्रेकनंतर पावसाचा जोरदार पुनरागमन! सांगे, वाळपईत रस्ते जलमय; नागरिकांची तारांबळ

Goa Weather: काही दिवसांच्या विश्रांतीनंतर गोव्यात पावसाने पुन्हा एकदा जोरदार कमबॅक केले आहे. शुक्रवारी दुपारनंतर सांगे आणि वाळपई परिसरात मुसळधार पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला.

Sameer Amunekar

काही दिवसांच्या विश्रांतीनंतर गोव्यात पावसाने पुन्हा एकदा जोरदार कमबॅक केले आहे. शुक्रवारी दुपारनंतर सांगे आणि वाळपई परिसरात मुसळधार पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला. अवघ्या काही वेळातच अनेक रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीचा वेग मंदावला, तर काही ठिकाणी रस्ते जलमय झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. अचानक कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांची मोठी तारांबळ उडाली. सखल भागांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांना ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागला

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa vs Gujarat: अभिनव- सुयश अन् दर्शनचा धूमधडाका! गोव्यानं मारलं मैदान; 8 विकेट्सने गुजरातचा पराभव

Margao Stray Dogs Survey: मडगावातील भटक्या कुत्र्यांची, गुरांची संख्या कळणार; पालिकेकडून प्राणी मॅपिंग मोहिमेला सुरुवात, नागरिकांना सहकार्याचे आवाहन

Surya Gochar 2026: बँक बॅलन्स वाढणार अन् व्यवसायात मोठे ऑर्डर मिळणार! शिस्त आणि बुद्धिमत्तेचा महासंयोग; सूर्यदेवाची 'या' राशींवर होणार विशेष कृपा

UPI Payment Charges: UPI आता 'मोफत' राहणार नाही? 2 हजारांवरील व्यवहारांवर 0.4 टक्के MDR; झटपट पेमेंटची किंमत ग्राहकांनाही मोजावी लागणार?

''लादेन कुठं लपला होता माहितचं असेल...'', भारतानं पुन्हा फाडला पाकड्यांचा बुरखा; दहशतवाद्यांच्या आश्रयदात्याचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT