Ponda Tree Collapse Dainik Gomantak
Video

कुर्टी-फोंडातील नागझर व हवेली येथे घरांवर कोसळले झाड, जीवीतहानी टळली!

Goa Rain: राज्यात उघडीप दिलेल्या पावसानं पुन्हा थैमान घालण्यास सुरुवात केलीय. अनेक ठिकाणाहून पडझडीच्या घटना समोर येतायेत.

Manish Jadhav

राज्यात उघडीप दिलेल्या पावसानं पुन्हा थैमान घालण्यास सुरुवात केलीय. अनेक ठिकाणाहून पडझडीच्या घटना समोर येतायेत. राज्यातील नद्यांनी धोक्याची पातळीही ओलांडली असल्याची माहिती आहे. याच पार्श्वभूमीवर कुर्टी-फोंड्यातील नागझर आणि हवेली येथून घरावर झाड कोसळण्याची घटना समोर आली आहे. घरावर झाड कोसळण्याने घराचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवीतहानी झाली नाही. सध्या आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणेच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून झाड हटवण्याचे काम सुरु केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

US Iran Peace Deal: अमेरिका-इराण शांतता कराराला इस्रायलचा सुरुंग; नेतन्याहूंचा ट्रम्प यांना फोन, लेबनॉनमधून सैन्य मागे घेण्यास साफ नकार

Goa Politics: शिरोड्यात राजकीय वातावरण तापले, अनेक संभाव्य समीकरणांचे संकेत; काँग्रेसच्या भूमिकेबाबत अद्याप अनिश्चितता

FIFA World Cup 2026: फिफा विश्वचषकात जर्मनीचा नवा इतिहास; कुरासाओचा 7-1 ने धुव्वा उडवत ब्राझीलचा 'तो' मोठा रेकॉर्ड मोडला

8th Pay Commission: '8 व्या वेतन आयोगा'ची लगबग: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात होणार मोठी वाढ, काम अंतिम टप्प्यात

निसर्गाच्या कुशीत वसलेले 'तळावली': हिरवाईनं नटलेल्या, इतिहासाच्या पाऊलखुणा जपणाऱ्या गावाची अनोखी ओळख!

SCROLL FOR NEXT