Goa Rain Update Dainik Gomantak
Video

Goa Rain: गोव्यात पावसाची शंभरी; तीन महिन्यात राज्यात धुँवाधार

Goa Weather Update: गोव्यात गेल्या तीन महिन्यात (०१ जून ते २६ ऑगस्ट) या काळात जवळपास १०० इंच पावासाची नोंद झाली आहे.

Pramod Yadav

गोव्यात गेल्या तीन महिन्यात (०१ जून ते २६ ऑगस्ट) या काळात जवळपास १०० इंच पावासाची नोंद झाली आहे. ऑगस्ट पूर्ण होण्यासाठी अद्याप चार दिवसांचा अवधी असून, पुढील चार दिवसांसाठी हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे. या काळात राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान, गोव्यात मे पासूनच पावसाने सुरुवात केली आहे. मे च्या अखेरीस राज्यात मुसळधार पाऊस झाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Law And Order: आकड्यांचा सलाम!

Goans Surrender Passports: रोज सरासरी 5 गोमंतकीय पासपोर्ट करतात सरेंडर; 3.5 वर्षांत तब्बल 6,960 जणांनी पासपोर्ट सोडला

Diamond Robbery: 380000000 चा 200 कॅरेटचा हिऱ्यांचा हार लंपास, 95 वर्षांचा शाही इतिहास! ऑस्ट्रियातील घटनेनं खळबळ; इंटरपोलकडून चोरट्यांचा शोध सुरु

Goa PSC Chairman Appointment: 'गोवा लोकसेवा' अध्यक्ष नियुक्तीला हायकोर्टात आव्हान; राज्य सरकारसह उदयसिंह रावराणे यांना नोटीस

खरी कुजबुज: कलियुगातील 'लव-कुश'

SCROLL FOR NEXT