Goa Rain Updates  Dainik Gomantak
Video

Goa Rain: ताळगावला परतीच्या पावसानं झोडपलं; शेतकऱ्याचं मोठं नुकसान

Goa Rain Update: राज्यात परतीच्या पावसानं हाहाकार उडाला आहे. सत्तरी, डिचोलीसह ताळगावला पावसानं अक्षरश: झोडपून काढलं.

Manish Jadhav

राज्यात परतीच्या पावसानं हाहाकार उडाला आहे. सत्तरी, डिचोलीसह ताळगावला पावसानं अक्षरश: झोडपून काढलं. ताळगावात विजेच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली. अनेक ठिकाणी झाडांची पडझड होऊन मोठे नुकसान झाले आहे. तसेच, वीज तारांवर झाडे पडून वीज खांब उखडून पडल्याने वीज पुरवठाही खंडित झाला आहे. एका बाजूने धो-धो पाऊस तर दुसऱ्या बाजूने वादळी वारा यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. परतीच्या पावसानं ताळगावातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: 'गॅस सिलिंडर'च्या वादातून जीवघेणा हल्ला; 3 आरोपींना पकडण्यासाठी गोवा पोलिसांचे राजस्थानात धाडसत्र

Viral Video: 'आता घरी चल, मग बघतेच...!' चालत्या बाईकवर बायकोची नवऱ्याला बुक्क्यांनी मारहाण; रोमँटिक गाण्यासह व्हिडिओ व्हायरल

कोवळ्या मुला – मुलींच्या तस्करीचा डाव उधळला; गोव्याकडे येणाऱ्या 13 जणांची वास्को – द – गामा ट्रेनमधून सुटका

Diwali Goa Trip: 10 हजारांच्या बजेटमध्ये गोवा दर्शन! दिवाळीत 'नरकासूर दहन' आणि समुद्रकिनाऱ्यांचा आनंद 3 रात्री/ 4 दिवसांत घ्या, अशी करा ट्रिप प्लॅन

Mayem Lake: पुन्हा उघडतोय मयेचा तलाव, आमदार प्रेमेंद्र शेट यांनी स्वतः केली पाहणी; नेमकी तारीख काय? वाचा 

SCROLL FOR NEXT