current political news Dainik Gomantak
Video

Goa Politics: 'भ्रष्टाचाराची लाट' आणि 'कोलमडलेली कायदा-सुव्यवस्था' काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल!

Congress Attack on Government: आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात मुख्यमंत्री अपयशी ठरले असल्याचा घणाघाती आरोप पाटकर यांनी केला

Akshata Chhatre

पणजी: डॉ. रुद्रेश कुट्टीकर यांचा सार्वजनिकरित्या अपमान करणाऱ्या आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात मुख्यमंत्री अपयशी ठरले असल्याचा घणाघाती आरोप पाटकर यांनी केलाय.पाटकर यांनी पुढे म्हटले की, राज्यात कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे आणि भ्रष्टाचाराची लाट उसळली आहे. या गंभीर परिस्थितीवर चिंता व्यक्त करत, पाटकर यांनी राज्यपालांना मध्यस्थी करून हे सरकार बरखास्त करण्याची विनंती केली आहे.

अमित पाटकर यांनी गुरुवारी (दि.१२) रोजी पत्रकार परिषदेत बोलताना म्हटले की, "मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यात त्यांच्या मंत्र्यांविरोधात कारवाई करण्याची किंवा त्यांना पदावरून काढून टाकण्याची हिंमत नाही."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Travel Horoscope: दूरचा प्रवास करताय? काही राशींसाठी आजचा दिवस लाभदायक, काहींनी जपून राहावे; वाचा तुमचं भविष्य

Ganesh Chitrashala: 80 वर्षे जुनी चित्रशाळा, आजही करते गणरायाची सेवा; नातू-पणतूनी ठेवली परंपरा सुरु

Goa Live News: गजपती राजू यांनी गोव्याचे राज्यपाल म्हणून शपथ घेतली

Goa Film Festival: गोवा चित्रपट महोत्सव कोणासाठी? की फक्त औपचारिक सोहळ्यांचे आयोजन..

Ashok Gajapathi Raju: 17 वर्षे मंत्रिपद, 7 वेळा आमदार, एकदा खासदारकी भूषवलेले व्यक्तिमत्व; गोव्याचे 20 वे राज्यपाल अशोक गजपती राजू

SCROLL FOR NEXT