Goa Police Dainik Gomantak
Video

Goa Police: गोवा पोलिसांच्या ताफ्यात पाच नवीन पीसीआर व्हॅन, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वाटप

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते या व्हॅनचे वाटप करण्यात आले. या नवीन पीसीआर व्हॅन इमर्जन्सी रिस्पॉन्स सपोर्ट सिस्टीम (ERSS-112) अंतर्गत कार्य करतील.

Manish Jadhav

गोव्यातील कायदा व सुव्यवस्था आणखी मजबूत करण्यासाठी आणि आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तात्काळ मदत देण्यासाठी गोवा पोलिसांनी आपल्या ताफ्यात पाच नवीन पीसीआर (Police Control Room) व्हॅन दाखल केल्या आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते या व्हॅनचे वाटप करण्यात आले. या नवीन पीसीआर व्हॅन इमर्जन्सी रिस्पॉन्स सपोर्ट सिस्टीम (ERSS-112) अंतर्गत कार्य करतील. या व्हॅन विशेषतः मांड्रेम, मोपा, वाळपई, कुंकळ्ळी आणि काणकोण यांसारख्या भागांमध्ये तैनात केल्या जाणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Film Shooting: फिल्म इंडस्ट्रीला सावंत सरकारचं 'गिफ्ट', गोव्यातील शूटिंगसाठी आता सिंगल-विंडो सिस्टिम; वेळ आणि पैशाची होणार बचत

धक्कादायक! नववीत शिकणाऱ्या मुलीने सरकारी शाळेच्या वॉशरुममध्ये दिला बाळाला जन्म

गाडी चालवताना आला दारुचा वास, गोव्यात Drink & Drive प्रकरणी केरळचा नागरिक दोषी; कोर्टाने ठोठावला 10,000 दंड

Duleep Trophy 2025: 21 वर्षाच्या पोराचा जलवा! दहा दिवस आधी रणजीमध्ये शतक, आता दुलीप ट्रॉफीतही ठोकलं ताबडतोब शतक; 'दानिश'ची कमाल

मायकल, रुडॉल्फच्या हाती घुमट, चर्चिलही आले; मुख्यमंत्री प्रमोद सावंतांच्या घरी गणेश दर्शनासाठी नेते, नागरिकांची गर्दी Video, Photo

SCROLL FOR NEXT